लेडी डॉक्टर्स - वैद्यक शास्त्रातील पहिल्या सहा भारतीय महिलांच्या अज्ञात कथा

लेडी डॉक्टर्स - वैद्यक शास्त्रातील पहिल्या सहा भारतीय महिलांच्या अज्ञात कथा लेखिका: कविता राव अनुवाद: उल्का राऊत प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन प्रथम आवृत्ती: जुलै 2022 दुसरी आवृत्ती: मे 2025 किंमत: 300 /- आयएसबीएन: 978 93 91629 526 पृष्ठ संख्या 240 सारांश परिचय भारतीय वैद्यक शास्त्रातील पहिल्या सहा भारतीय महिलांच्या अज्ञात कथा हे पुस्तकाचे नाव पाहताच मला ते घेण्याची इच्छा झाली. मुख पृष्ठावर डॉ आनंदी बाई जोशी यांचा फोटो आकर्षक आहे. मधुश्री पब्लिकेशन आणि वेगवेगळ्या विषयातील पुस्तके निश्चितच आवडतात. पुस्तकांमध्ये सात प्रकरणे आहेत. सहा भारतीय महिलांची कहाणी ज्या काळाच्या ओघात विस्मरणात गेल्या.अथक प्रयत्नांनी त्यांचे संघर्ष आता आपणास माहीत आहेत. आनंदीबाई जोशी ह्या तशा खुप ओळखीच्या. पण इतर त्या त्या भागात प्रसिद्ध. त्यांचा एकत्रित असा दस्तावेज फार महत्त्वाचा वाटतो. प्रत्येकीच्या आयुष्यातील संघर्ष,वैद्यकीय शिक्षण मिळवण्यासाठी केलेली धडपड,सहन केलेला अन्याय ,त्यातुन उभे राहून समाजाची केलेली सेवा, प्रसंगी दुरावलेले कुटुंबीय सगळे खूप वाचनीय आहे. प्रत्येकीचा प्रवास अतिशय विस्तृत पद्धतीने लिहिला आहे. पण लोकमान्य टिळकांसारख्या मोठ्या व्यक्तीला पुराणामतवादी म्हणून दाखवले आहे.त्यावर अधिक खुलासा टिळक सर करतील अशी माझी आशा आहे. विस्तृत परिचय आद्य प्रवर्तक ''आद्य प्रवर्तक होणे सोपं नाही.पण त्यासारखी चित्ताकर्षक गोष्ट अन्य कोणतीही नाही हे मात्र खर. दुनियेतील सर्व संपत्ती देण केली तरी त्या अनुभवातील एकही क्षण अगदी वाईट असला तरी गमावण्याची माझी तयारी नाही.'' एलिझाबेथ ब्लॅक या प्रकरणात आपण विदेशातील विविध महिला डॉक्टरांचे संघर्ष पाहतो.कशा पद्धतीने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लढा दिला, जमलेल्या परिस्थितीवर मात केली, अनेक मान अपमान सहन केलेत, सोबत शिकणाऱ्या पुरुष डॉक्टरांचे मग सर, समाजाने दिलेले वाईट वागणुक,त्यांच्यावर नसलेला विश्वास. खुप मोठा त्याग आहे हा. त्यांच्या परिवाराने दिलेली साथ ही पण फार मोलाची आहे.त्यांनी केलेल्या कष्टामुळेच डॉक्टर बनण्याचे स्वप्न आज आम्ही पूर्ण करू शकलो. एलिझाबेथ ब्लॅक आणि इतर अनेकींच्या कथा प्रेरणादायी आहेत. इसवी सन पूर्व काळातील महिला वर्गाचे अस्तित्व लढा प्रेरणादायी आहे. आदर्श पत्नी आनंदीबाई जोशी आनंदीबाई जोशी यांच्या बद्दल मनात निश्चितच खूप आदर आहे. भारतातील पहिली महिला डॉक्टर.त्यांनी घेतलेले कष्ट,त्याग हे वंदनीय आहेत.एक मराठी तरुणी परदेशात जाऊन आधुनिक वैद्यकीय शास्त्राची पदवी घेते. हे त्या वेळची परिस्थिती पाहता अवघड होते. वाईट इतकंच वाटतं की तिला म्हणावी तशी रुग्ण सेवा करायला आयुष्य साथ दिले नाही. वैद्यकीय शिक्षणासाठी सात समुद्र पार अमेरिकेत जाऊन ते पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. तिचे विचार देखील खूप मुद्देसूद आणि स्पष्ट होते. एका भाषणातील उतारा फार सुंदर आहे.''तुम्ही मला विचारला यापुर्वी कोणत्याही स्त्रीने केलं नाही अशी गोष्ट तुम्हाला करायची आहे? यावर माझं एकच उत्तर असेल.प्रत्येक व्यक्ती समाजाचे देण लागते.एखादी गोष्ट मानव जातीसाठी उपयुक्त आहे असं दिसत असेल तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.'' आनंदीच बालपण गोपाळरावांनी तिचा वर केलेली अभ्यासाची सक्ती ह्यात गेले. तिने अधिकाधिक अभ्यास करावा सांसारिक बाबीत अडकू नये ही गोपाळ रावाचे स्वप्नं होते. त्यात तयार झालेल्या आनंदीने परदेशात जाऊन एकही दिवस आपल्या भारतीय मूल्यांची तड जोड न करता वेळेत शिक्षण पुर्ण केली. तिला पुरेपूर जाणीव होती की तिला पाठविण्यात किती कष्ट आणि पैसे लागले होते. अनेक अपेक्षा तिच्या कडून होत्या.गोपाळ राव तिच्याशी विक्षिप्त वागले, मत्सर दृष्टीने पाहिले, मानसिक त्रास दिला तरी ती आदर्श पत्नी म्हणुन वावरली. एकदाही गोपाळ राव ह्यांच्या बदल वाईट साईट बोलली नाही. तिने पुढील पिढी साठी मोठा आदर्श ठेवला. तसेच अनेक जणींना शिक्षण घेण्यास उद्युक्त केले. एकच गोष्टी फक्त खटकली; लोकमान्य टिळकांबद्दल खूप निगेटिव्ह यात लिहिले आहे आता हे लेखिकेचा पूर्वग्रह मनस्थिती का त्यावेळची परिस्थिती तशी होती म्हणून टिळक कर्मठ वागले हे मला वैयक्तिक कळले नाही. टिळक सरांचे यावरती विचार मला निश्चित जाणून घ्यायला आवडेल. आनंदी आणि पंडिता रमाबाई यांच्या वैचारिक मतभेदावर देखील या पुस्तकामध्ये भाष्य केले आहे. दोघी सुशिक्षित आणि उच्च वर्णीय पण विचार धारणा ह्यात खुप फरक होता. काम करणारी आई कदंबिनी गांगुली बंगाल प्रांतातील कदंबिनी गांगुली गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाश झोतात आल्या.पुराण मतवादी बंगवासी अनेक टोमणे तिला दिलेत. ब्राह्मो समाज आणि वडिलांच्या मदतीने तिने शिक्षण घेतले. वैद्यकीय व्यवसाय करणारी ती पहिली महिला डॉक्टर होती. त्यासाठी तिला अनेक त्रास सहन करावे लागले. प्रौढ महिला डॉक्टर लांछनास्पद पद आहे ती अकार्यक्षम आहे इत्यादी.तिने बंगाल प्रांताची केलेली सेवा ही खूप मोठी बाब आहे. आठ मुलांची ती आई होती. आयुष्यात तिने भरपूर काम केले .राजकारण ,समाजकारण आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत देखील स्वतःला झोकून दिले. अशा या कदंबिनी चा प्रवास खूप दिशा देणारा आहे. कौटुंबिक जबाबदारी,वृद्ध पती सेवा,काम आणि घर ह्या कात्रीत सापडणारी कदंबिनी समदुखी वाटली मला.मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर राहून पण तिची समाजाला किम्मत तेव्हा कळली नाही. द्वारकानाथ गांगुली यांनी तिला नेहमीच शिक्षणात आणि आयुष्यात साथ दिली. लग्नानंतर तिच्या शिक्षणाला खेळ बसेल हा ग्रह त्या दोघांनी मोडून काढला. आईवडिलांचा कदंबिनी ला सतत पाठिंबा होता. राजकारणात, स्वातंत्र्यलढ्यात देखील मोठ्या प्रमाणावर भाग घेतला.गेल्या काही वर्षात कदंबिनीचे नाव चर्चेत आले आहे. कलकत्ता मेडिकल कॉलेजन नवजात बाळांच्या विभागाला तिचे नाव दिले आहे. नियमांची चौकट मोडणारी रखमा बाई राऊत रखमाबाई राऊत यांना डॉक्टर सखाराम अर्जुन यांची नेहमीच खंबीर साथ मिळाली. डॉक्टर सखाराम तिचे सावत्र पिता असले तरी प्रेम आणि आधार त्यांनी कायम दिला.समाजाच्या प्रथेनुसार तिचे लहानपणात लग्न झाले.परंतु एका दारुड्या नवरा तिची संपत्ती पाहुन तिला त्रास देऊ नये ह्या साठी त्यांनी खुप प्रयत्न केले. समाजाची रिती सांभाळत रखमाबाईला पण सांभाळण्याचे कार्य त्यांनी केले. जेव्हा कोर्टात खटला दाखल झाला तेव्हा तिच्या पाठीशी उभे राहिले. तिला नंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली.शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी कार्य करत राहिल्या. झुंजार ललना हेमावती सेन नव्या वर्षी 45 वर्षाच्या माणसाशी लग्न बाराव्या वर्षी वैधव्य गौतम बँक कुटुंबाकडून परित्या शिक्षण न्यायला किती स्थिती असा आयुष्य हेमावती सेंद्रिय कोणाचेही तिने डॉक्टर व्हायचं ठरवलं सोमवार दर्जाच्या वैद्यकीय शिकली ना कोणाचा पाठिंबा न मदत परिवाराने देखील दिल्यानंतर सोडून दिले नवदार मतदारसंघांचा घ तिला फक्त शालेय शिक्षणामध्ये तिच्या वडिलांनी खूप मदत केले आणि शिक्षण चांगले होईल यासाठी होते परंतु बालवयात आलेले वैधव्य तिला फार त्रास झाला व एक वैवाहिक जीवनात पण जिवंत म्हणून आपण मातीच्या नशीब होता तिचा पिता आजवर पाठीशी होता पण तो समाजाने तिला तेवढी मदत होते बंगाली आत्मचरित्र भाषांतर करणारे इतिहासकार डॉक्टर तपन राय चौधरी बालविवाह मागची कारण व्यवस्था करतात की पतीच्या कुटुंबाला स्वीकारायचा सर्वश्री मर्जी सांभाळायची या गोष्टी शिकायला जातात नवरीची मानसिकता लहान वेळ तयार केली जायची प्रतिष्ठित नवरा मिळाला म्हणजे झालं असं सगळं नसतं तिचं विवाह नंतरचा विषय विचित्र आणि भयानक होता सकाळी भावल्यांची खेळायची आणि रात्री नवऱ्याशी होणाऱ्या त्रास राहण्यासाठी सबमिशन नवऱ्यानं वेगळ्या जाण्याचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा एकदा एका घोषणाच फटकाच्या पोलिसांमुळे माझ्यासोबत सांगत होतो असे बरे दिसत नाही यावर तो निर्णय कोणी म्हणाला नाही तर कधीच नाही भयंकर मानसिक धक्का बसला सारखी चक्कर आला आणि आजारी उतरायला ही बालविवाह झाला तिचा बाल विधवा म्हणून ती बनारस ला जाऊन राहिली परंतु विधवा पुनर्विवाह आला विद्यासागर हे जे पत्रक वाटत होते तिला परवानगी मिळेल तिला जरा सुद्धा कल्पना नव्हती की तिच्या आत्मकथा ते विद्यासागर आणि त्यांनी केलेल्या सुराणांचा उल्लेख नाही आणि घरच्यांनी शिवाचार्य हाकलून लावले बनारस या विधवांच्या शहरांमध्ये ती गेली परंतु तिथे तिचं जीवन अधिक खडतर होते तिने परत शिक्षण सुरू करायचा निर्णय घेतला पैसा नव्हता का तू सत्य समोर होता मेडिकल स्कूल मध्ये लेडीज ची गरज असताना तुम्ही तिथून शिक्षण घेतले ग्रामीण भागात कट्टर परिस्थितीवर काम करायला ती तयार झाली कमी शिकलेल्या स्त्रियांना इस्पितळात मदतनीस यांची वर्णन कुलर लाइन्स लायसन शीट इन मेडिकल अँड सॅलरी असं प्रमाणपत्र देऊन तिला कामाला लागल महिला डॉक्टर हे केव्हा प्यावी होते महिमा व तिचा नवरा तिच्या आत्मचरित्रात ते अनेक अडचणींबद्दल येते प्रमाणपत्र देऊन तिला सन्मान करण्यात आले महिला देताना कसा हातात बसवतो याबद्दलची मोकळ्यापणाने होते वैविध्य आलं त्यानंतर पण तिचं घर भरून येतो 40 गुणांची ती सेवा करत होती असं आहे ना वरतीच आत्मचरित्र संकेत पडून राहिले ते लिहिणारे आणि सगळ्यांचेच विसर 80 वर्षांनी त्या प्रकाशित झाले तर काळात डॉक्टर महिलांच्या अशा इतका क्रमाने काम पडतं आणि कोणी लिहिला नसेल आत्मचरित्राचा शेवटी हिमवती आपला पराकोटीच्या एकटेपणाविषयी कायम पाटील लागलेला कौटुंबिक विषयी येते मुलीचाही नवरा दारुडा निघाला सगळ्या धाकटा मुलगाही वाया लागेल आयुष्यात मी कायम संघर्ष करत आहे सातत्याने दुःख संकट हेच माझ्या वाटेला अखेर काय पदरी पडले काय कामांमध्ये देवाशिवाय कोणी माझ्यासोबत नाही तर संपवत आहे आई तुझा आशिर्वाद तुझे दया पाठीशी असू द्या आणि दोनच दिवसात होतं विधायक मुथुलक्ष्मी रेड्डी द सर्जन जनरल मेरी पुनेन लुकास जे बेटा नेहमी म्हणत बाळा अन्य मुलींना ना म्हणून गेल्या सवलती आणि विशेष अधिकार तुला सहज मिळाले आहे पण त्याबरोबर तुझ्यावर जबाबदाऱ्या ही आहेत हे विसरू नका 2018 मे एक चमत्कारिक नाव असलेल्या शंभरीच्या आंबट बोललेला माणूस मरण पावला सर्वच दृष्टीने मी खाईल सावरी मुतू केरळ मधले जीवन विलक्षण घटनांनी भरलेलं होतं केरळ मधले सिजेरियन जन्मलेले ते पहिलाच बाळ होतं विचित्र नावाचे रहस्य स्पष्ट नाही 1920 जन्म झाला तेव्हा रेशनक्रांतीमुळे जगभर कळवळ वाजली बहुतांशैविक क्रांतीकारांच्या पुरामुळे नाव मिळाला असता छोट्या क्रांतिकारक जगात आला तो मेरी पुणे लोकेशन असामान्य महिला डॉक्टरच्या मदतीने पुढे हा सैनिक आणि तर कारखान्यात तज्ञ मेरी ने भारतातील बहुदा जगातील सुद्धा पहिली महिला सर्जन जनरल होण्याचा बहुमान अन्य कोणत्याही कोणाविषयी कुठे आहे नेमकं सांगायचं तर तिची ही पदांना 38 स*** झाली त्यानंतर पहिला अमेरिका महिला जनरल सर्जन म्हणून केली गेली मेरीला पद मिळाले त्याचे श्रेयस सेतू लक्ष्मीबाई यात रावण कोरच्या दूरदर्शी महिला महाराणी ला जातात त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रावणूक प्रोत्साहन दिलं मेरी त्यांची दरबारी डॉक्टर केरळच्या गौरवशाली नागरी आरोग्य व्यवस्थेची शिल्पकार होती 1924 मध्ये मेरी भारतातील पहिली स्त्री आमदार झाले व मान मुतू लक्ष्मी रेड्डीला दिला जातो पण तांत्रिकदृष्ट्या द्रावणकर संस्था सर्वार्थाने एक राज्य होतं तर मेलीच पाहिजे आमदार सिद्ध होते मेरी ची जन्म कहाणी तिच्या अर्धवट लिहिलेला डायरेक्ट ला समजते विद्यार्थी दशक तिने डायरेक्ट सुरुवात केली आणि दुर्दैवाने विवाह नंतर आठवणीने बंद केले सिरीयल समाजात मेरी चा जन्म झाला सीनियर सिरीयल सिरीयल काय सिरियन क्वेश्चन समाजात इंग्लिश मिशनरी बरोबर निकटचे संबंध असल्याने तिला शिक्षण आल्याळी पुस्तकं महत्त्वाच्या लोकांचा परिचय मिशनरीचीच कृपा झालीच असलेल्या जातीपेक्षा यांचे स्थिती फार चांगली होती मेरी आई-वडिलांचे एकुलता एक अपत्य पिता डॉक्टर टीई पुणे शास्त्राचे शिक्षण घेतले श्रावणकर राज्यात पहिले वैद्यकीय पद्धती जनरल हॉस्पिटलमध्ये ते सुप्रिया म्हणून कार्यरत होते नंतर ते द्रावणकर संस्थानाचे रॉयल फिजिशन झाले सतत आजारी असायची त्याचा फोन प्रभाव होता तू नशीबवान आहेस म्हणून तुला चांगलं शिकायला मिळतंय अन्यथा तुझा तेराव्या वर्षी लग्न लावून दिलं असतं पित्याच्या संदर्भातील हळूहळू फुल गडाला लागले पती होणारी ती श्रावणकर संस्थानातली पहिली मुलगी नव्हती त्यामुळे नाईलाजाने कला शाखेत पडले मिळणार नाही युकेतील युनिव्हर्सिटी मध्ये चौकशी सुरू केली आपल्या मुलींनी आपल्या कॉलर काढून मिळेल असे त्यांचे स्वप्न तरुण मेरी युकेला निघाली घाई गडबडीत जेष्ठ करून थोडाफार लॅटिन शिकले कारण ब्रिटिश युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तिला फार उपयोगी ठरते मेरी लंडनच्या भव्य दर्शनाने थक्क झाले आत्मचरित्रात ती आपल्या नव्या दत्त घेतलेल्या देशाचे वर्णन द ब्रिटिश कॉइस ब्रिटिश बेटर जिथे सर्व महत्वकांक्षा पूर्ण होतात अशा शब्दात करते अत्यंत धोकेबाज वर्णन होतं पण ते सत्य होतं हे पुढे सिद्ध झालं मूळ आवाज कमी ठेवा की याच 19 वर्षांपूर् यास हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांपूर्वी रखवाला 19 वर्षांपूर्वी रखमाबाईंनी याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सहजही ब्रिटिश महिला रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करून आलात मेरी भारतातून आलेले एकमेव मुलगी होती तिच्या वेशभूषामुळे ती ब्रिटिश महिलांमध्ये भिमानं मिसळायची आत्मचरित्रामध्ये तिने कुठे अडचणी आल्याचा उल्लेख केलेला नाही अनेक वर्षांनी वनिता या महिला मल्याळम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सत्यशो टेक मनमोकळी मुलाखत दिली त्या तिला वर्गात वर्ण देशाचा कटू अनुभव आला होता असे तिने सांगितले ती मुलींच्या वस्तीगृहात राहायची बाहेर पडली तेव्हा आसपासची मला तिच्यावरती गोळा मोठा आवाजात ब्लॅक की ब्लॅक की तुला इंग्लिश येते का? घड्याळाकडे नजर टाकले आणि पक्क्या ब्रिटिश विचारात तिने वेळ सांगितली तिचे उत्तम साहेब इंग्लिश ऐकून ती पोरं गोंधळ आणि अविश्वासाने हसणे मेरीला क्रांतिकारक वातावरण देखील मिळाले त्याच्यामध्ये महिला मताधिकारासाठी संघर्ष करत होता ब्रिटनमध्ये अजून महिलांना महिलांच्या सुद्धा सहाशे आणि धाडसी अबूतपूर्व असा आकारमामाच्या प्रभाव त्याच्यावरती पडला लंडन स्कूल ऑफ मेडिसिन अभ्यासक्रमाविषयी मेरी ने काहीच लिहिलं नाही पण तिच्या सहद्यांच्या वृत्तांत थोडा अंदाज बांधता येतो म्हणजे आठ वर्षांपूर्वी शिकत होती प्रवेश घेतला तेव्हा 125 होती आज दहा हजार पण भरावे लागतात साधारण पाच वर्षाचा अभ्यासक्रम परीक्षेची फी राहण्याचा खर्च एक हजार रुपये मेरी कडे हे पैसे कुठून आले श्रीमूलम थिरूनल हे श्रावण कोरचे महाराज मिरीचे पिता त्यांचे डॉक्टर महाराजांनी तिला शिष्यवृत्ती देणे शिक्षण पूर्ण झाल्यावर मेरी ना श्रावण कोरोना परतायचं दहा वर्षा सरकारी नोकरी करायची या अटीवर तिला वर्षाला दोनशे पण मिळत एक प्रकारचा करारनामास त्या व्यतिरिक्त 15000 रुपये मूल्य असलेले सावर मालमत्ता तारण ठेवायचे होते सुदैवाने तिला भक्कम आधार होता त्यामुळे तिला सौभाग्यच होते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलींनी पूर्वग्रह दूषित नजरांनी पाहिले जायचे याविषयी मेरीचा आत्मचरित्रात अवक्षरी काढलेला नाही सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार पुरुष महिलांना स्वच्छतेने मागवायचे असे दिसून येतात दुसरा नंबर पुरस्कार मिळाला डॉक्टर वैद्यकीय त्याला काय सांगणार आहे तरी त्याच वर्षी रॉयल फ्री हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनींना आपणास आणि संताप जनक भाषण ऐकावे लागले वैद्यकीय संशोधन करण्याची व स्त्रियांमध्ये आहे का असा मुद्दा होता अनेक वर्षानंतर त्यातील परिस्थिती जराही फरक नाही अध्यक्ष राहुल कॉलेजचे विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना सुरुवातीला थोडं कौतुक केले आणि त्यांची गाडी घसा आले. महिला डॉक्टर पेक्षा सुमार पुरुष डॉक्टरचे अधिक पटीने चांगला असतो असं त्यांचं म्हणणं होतं मेरीला यावेळी उपकार मी तिला फारसे लंडनमध्ये बघण्यात मिळाले नाही एकदा विसर्जनाची केस आली आहे हे करता सारेच तिथे धावत गेले बातमी खोटी होती मानसिक आजार वेगवेगळ्या रोगांचे प्रत्यक्ष पाहणे निर्भयपणे संपूर्ण योग्य मदत होते आजार फार गंभीर नसेल तर मनोहर रुग्णांना बंदिस्त जागी मोकळे त्यांचा आम्ही निरीक्षण करत असाल चौदासांनी महायुद्ध सुरू झाले तेव्हा मेरी शास्त्राचा सखोल अभ्यास करायला जायचे की नाही ठरवलं अखेर डब्लिंगला ती पोहोचली दुधापासून सुरक्षित रोट अंड हॉस्पिटलमध्ये मोठा सहारा मिळाला आपण नक्की काय होत याचा साक्षात काय तुला इथेच झाला प्रसूती पूर्णपणे सुरक्षित व्हावी यासाठी तिचा ध्येय राहत अनेक गुरूंचे डॉक्टर त्यांच्या प्रोत्साहन देखील केले त्यांनी पहिले शस्त्रक्रिया केली तुझे मेरीला अनेक संधी चालून आल्या परंतु तिचे प्रिय पता वयाच्या पंचांना अशी निधन झाले यासाठी हा अपघात अपघात मोठा होता युकेमध्ये महिला डॉक्टरांना नवीन नवीन संधी असताना माझ्याशी परतावा का हा तिचा द्विधा होता तर आपण संस्थानाला महिला डॉक्टरची गरज होती ही बातमी मेरीला समजले पदावरती ब्रिटिश डॉक्टर पहिला पहिली महिला भारतीय महिला डॉक्टर होती तिचा विचार केला जात होता. निर्णय होणारी संधी चालवणार महाराजांनी विमान संचलन हॉस्पिटल वरिष्ठ सल्ला विचार केला हॉस्पिटलची सूत्र तिच्या हातात एक हजार रुपये सोबत पाठवले तेव्हाही नको मोठी होते त्रासदायक जलप्रवास करून ती आली युद्धाविषयी गंभीर संदेश महत्वाची व्यक्ती प्रवास करत होती मेरीत रावण कोरला मेव्हिल घरी आहे तरी काम आहे का की पण तिच्या दुःखात भर पडले की त्यांना सर्व वस्तू विकून टाकला होता कालांतराने मेरी सुनेला एली लुका असला म्हणाली मी एखाद्या राजकारणाच्या थाटात इंग्लंड लागेल परतले तेव्हा पोरगी झाले होते दुःख करायला तिला वेळ नव्हता माताच्या आरोग्य सुधारणा करण्याचे कार्य तिच्याकडे होते. स्त्रिया आणि मुलींसाठी सुधारणा आहे यासाठी श्री मोलम थिरून यांची तीव्र इच्छा होती. शिक्षणाच्या सुविधा असूनही महिला इस्पितळा जाण्याचा रुग्णालयाचे सूत्र हातात गेले तेव्हा फक्त 20 महिला भरती झाल्या संपूर्ण रुग्णालय म्हणजे गरिबांचा आश्रस्थान असं झाले तरी कोणी मारले नाही ते तिथेच मृत्यू ठरलेला असायचे त्यामुळे मला शेवटच्या टप्प्यात तिथे येत होते सत्राच्या पुढे तिचा आत्मचरित्र नाही. त्यानंतरची माहिती नातेवाईक पत्रव्यवहार वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये कदाचित अनेक स्त्रियांप्रमाणे रुग्णालय लग्नामुळे सांभाळ यामधील डायरेक्ट उष्णकॅन्सर मधील कार्य,केरळ मधली आरोग्य व्यवस्था.साधारणतः शंभर वर्षांपूर्वी असलेली दूरदृष्टी आज आपलं फळ देतेय. ह्या प्रत्येकीच्या आयुष्यात एक खंबीर पुरुष तिला साथ दिला त्यामुळे हा प्रवास सुसह्य झाला. तसेच त्रास देणारे पुरोगामी मुखवटे घालुन पुराण मतवादी देखील दिसतील. मुळात मुलगी शिकली प्रगती झाली हे ह्या पुस्तकाने अधोरेखित होते.तरी काही जबाबदारी आणि कात्री अजुन पण तसेच आहे. चूल मुल आणि व्यवसाय ह्याचा समन्वय फार कमी लोक जुळवून आणु शकतात. आज चे mommy guilt आज ही अस्तित्वात आहे. परिचय कसा वाटला जरूर कळवा. धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

《 श्री गणेश 》 आशियाचे आराध्य दैवत

द मोटरसायकल डायरीज